शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला

सोलापूर : महापरिनिर्वाण दिन : सोलापूरच्या मिलिंदनगरामधील महामानवाच्या अस्थिमंदिराला ६२ वर्षे पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : तुझ्या पाऊलखुणा...औरंगाबादमध्ये बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन भूमीचा वारसा जपला जातोय  

वाशिम : वाशिम : 'महामानवास' हजारो भीम अनुयायांनी केले अभिवादन

छत्रपती संभाजीनगर : हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

क्राइम : Video : महिलांसाठी 'तो' जवान अक्षरशः देवदूत बनून आला!

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरासाठी भीम आर्मीचं आंदोलन

मुंबई : महापरिनिर्वाण दिन LIVE : महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर

संपादकीय : आंबेडकरवादासमोरील प्रतिक्रांतीचे आव्हान

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल