शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नागपूर : जन्मशताब्दी विशेष : बाबासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न पंचभाई

भंडारा : बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेतून विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा

चंद्रपूर : डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले

अकोला : अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास

परभणी : परभणी : महावंदनेस उसळला जनसागर

नागपूर : ठेवा आता तुमच्या खिशात संविधानाची प्रत; नागपूरकर तरुणांचा उपक्रम

भंडारा : बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार सर्वसामान्यांच्या हिताचे

मुंबई : Video: 'मोदीसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज अन् डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय?'

फिल्मी : शूटिंगची वेळ गाठण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतील कलाकारांनी केला लोकल प्रवास

फिल्मी : शिवानी रांगोळे म्हणतेय, 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर'मधील रमाबाईंच्या भूमिकेनं दिली ही गोष्ट