शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नागपूर : बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती : भंते नागार्जुन सुरई ससाई

संपादकीय : मूकनायकाची शताब्दी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाक्षिक

राष्ट्रीय : डॉ. आंबेडकर संग्रहालयाला पर्यटनस्थळाचा दर्जा, केंद्र सरकारच्या पत्रानंतर पर्यटन विभागाची मंजुरी

राष्ट्रीय : आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

संपादकीय : प्रजासत्ताकाची चिंता!

संपादकीय : महापुरुषांच्या स्मारकांतूनही व्हावे समाजकारण!

गोंदिया : बाबासाहेबांमुळेच बौद्ध धम्म भारतात वाढला

मुंबई : जेएनयूसारखं विद्यापीठ राज्यात उभारणार का?; शरद पवार म्हणाले...

मुंबई : स्मारकाचा निधी वाडियाला द्या; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणतात...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार