शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

राष्ट्रीय : संसद परिसरात खासदार भिडले! अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ

राष्ट्रीय : 'बाबासाहेब, मला ताकद द्या...', AAP ने शेअर केला अरविंद केजरीवालांचा Ai व्हिडिओ

गोवा : गोवा पोर्तुगीजांकडून विकत किंवा लिजवर घ्यावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती सूचना

राष्ट्रीय : 'जय भीम'च्या घोषाने संसद दणाणली

महाराष्ट्र : 'ते' आमदार राजीनामा देणार का?; अमित शाहांच्या विधानावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : आंबेडकरांचा अपमान सहन करू शकत नाही; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गृहमंत्र्यांवर टीका

राष्ट्रीय : काँग्रेसचा खोटेपणा आता लपवू शकत नाही: PM मोदी, अमित शाह यांची केली पाठराखण

नागपूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद

मुंबई : डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका

राष्ट्रीय : डॉ. आंबेडकरांबद्दल वक्तव्यावरून गदारोळ; अमित शाह यांनी राजीनामा द्यावा; विरोधकांची मागणी