शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण

संपादकीय : राजगृह : मानव कल्याणाच्या ज्ञानकेंद्राची धगधगती मशाल!

गडचिरोली : राजगृहावरील हल्लेखोरांवर कारवाई करा

क्राइम : राजगृहाबाहेरील तोडफोडप्रकरणी पोलिसांनी केली एकाला अटक

मुंबई : ‘राजगृहा’वरील तोडफोड; एक संशयित ताब्यात

मुंबई : ‘राजगृह’वरील हल्ल्याचे पडसाद; नेत्यांकडून कारवाईची मागणी

चंद्रपूर : आरोपींवर कठोर कारवाई करा

चंद्रपूर : राजगृहावरील हल्ल्याचा जिल्हाभर निषेध

गोंदिया : राजगृहाची नासधूस करणाऱ्यांना अटक करा

यवतमाळ : राजगृहावरील हल्ल्याचा ढाणकी येथे निषेध