शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा

मुंबई : चैत्यभूमीवर उसळला ज्ञानाचा महासागर; कोट्यवधींची पुस्तके विकली जाणार

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ६६ वर्ष जतन केल्यात; स्मारकाचे काम सुरू 

महाराष्ट्र : ८४ वर्षापूर्वी भीमरायाच्या स्पर्शाने गावातील ‘त्या’ विहिरीचे पाणी झाले चवदार

छत्रपती संभाजीनगर : राजकारणात तडजोडी होतात, मुलभूत बदलासाठी सांस्कृतिक लढा महत्त्वाचा: प्रकाश सिरसाट

मुंबई : नव्या रितीने मनुस्मृती... आर्थिक आरक्षणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर संतप्त

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

बीड : बीडमध्ये घेता येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन

राष्ट्रीय : संसदेच्या नवीन इमारतीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असावे

पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन