शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

बीड : चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा 

छत्रपती संभाजीनगर : ‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार

छत्रपती संभाजीनगर : ‘सोनियाची उगवली सकाळ...’; १४ एप्रिल रोजी जन्मलेल्या ४५ शिशूंना बेबी कीट, संविधान वाटप

छत्रपती संभाजीनगर : बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर

छत्रपती संभाजीनगर : ‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!’ अवकाशातील ताऱ्याला डॉ. आंबेडकरांचे नाव

पुणे : पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप

पुणे : बाबासाहेबांचा बंगला देतोय विश्वविद्यालयाची साक्ष! तळेगावात खरेदी केली होती ८७ एकर जागा

पुणे : बार्टी लंडनमध्ये उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेबांचा फलक लावण्यास विरोध; कोल्हापुरात भाऊसिंगजी रस्त्यावर रस्तारोको

लातुर : १८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद