शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नागपूर : भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास उलगडणार: रामदास आठवले, चित्रपट सुरू करणार

छत्रपती संभाजीनगर : लेणीच्या पायथ्याशी धम्मभूमीत उसळला भीमसागर; पुस्तकांच्या स्टॉलवर अनुयायांची गर्दी

संपादकीय : काहींच्या सुखासाठी बहुंची बंदीशाळा? - नामंजूर!

नागपूर : महामानवाच्या वस्तूंना पुन्हा वाळवी लागण्याचा धोका; रासायनिक प्रक्रियेनंतरही ४०० वर वस्तू कुलूपबंदच

आंतरराष्ट्रीय : Video: भरपावसात 'जयभीम'चा नारा; अमेरिकेत बाबासाहेबांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

ठाणे : उल्हासनगरात डॉ आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा महापालिकेने काढली निविदा

छत्रपती संभाजीनगर : ‘पीईएस’च्या सदस्यपदी निवृत्त आयएएस शेगावकर, मोपलवार, भापकरसह सहाजणांची निवड

पुणे : नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही; नितीन गडकरींचे मत

महाराष्ट्र : महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंच नेमकं चाललंय तरी काय..?

राष्ट्रीय : कर्नाटकात अनाथ पोरगा आमदार झाला, डॉ. बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष केला