शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : '...तर इंदू मिल स्मारक कामाबाबत दुसऱ्या पर्यायाचा विचार करणार'

मुंबई : China Coronavirus: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला होणार विलंब?; इंदू मिलमधील स्मारकाला कोरोनाचा फटका 

नागपूर : आंबेडकरी नाट्यचळवळीला शासकीय अनुदान मिळावे :  इ.झेड. खोब्रागडे

नागपूर : देशातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे! नितीन राऊत

वर्धा : आंबेडकरांना जात न मानणारा समाज निर्माण करायचा होता

महाराष्ट्र : बाबासाहेबांच्या नावाने होणार सायन्स आणि आयटी पार्क!

फिल्मी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार काळाराम मंदिर सत्याग्रह

नागपूर : सक्षम पत्रकारितेतूनच देशाला आर्थिक आणि सामाजिक न्याय : सिद्धार्थ वरदराजन

गोवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवे होते स्वतंत्र दलितस्थान, गोव्याचे उपमुख्यमंत्री बरळले 

नागपूर : पत्रकारांनी सर्वसामान्यांचे 'मूकनायक' व्हावे  : प्रदीप आगलावे