शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : इंदु मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी प्रतिकृती तयार; सर्वांचे समाधान

छत्रपती संभाजीनगर : समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर: न्यायाधीश के. चंद्रू

पुणे : Gudhi Padwa: भारत माता की जय...! पुण्यात क्रांतिकारक, महापुरुषांच्या रथांची शोभायात्रा

मुंबई : मंत्रिमंडळ निर्णय, डॉ. बाबासाहेबांची जयंती अन् गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी आनंदाचा शिधा

छत्रपती संभाजीनगर : लोककल्याणकारी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधानावर ठसा

राष्ट्रीय : सभागृहातून राज्यपालांचे वॉक आऊट, काय आहे वाद; रोहित पवारांनी दिलाय दाखला

ठाणे : उल्हासनगरात डॉ आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र : भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली

मुंबई : काही भाजपा नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे; संजय राऊतांचं चित्रा वाघांना प्रत्युत्तर, म्हणाले..

छत्रपती संभाजीनगर : भाजप अन् आंबेडकरी चळवळीतील आंदोलकर्त्यांमधील संघर्ष थोडक्यात टळला