शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : शिवनेरी, जेजुरी गडावर रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर

पुणे : अमोल कोल्हेंची भाजपशी जवळीकता; आढळराव पाटलांना आवडू लागले घड्याळ

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भाजपला छत्रपती शिवरायांबद्दल नेमकं खुपतं तरी काय?”; अमोल कोल्हेंची विचारणा 

पुणे : राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमधून नाव गायब; अमोल कोल्हेंच्या नाराजीची सर्वत्र चर्चा

पुणे : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार?

मुंबई : 'मी या मारहाणीचं कधीही समर्थन करणार नाही'; ठाण्यातील प्रकरणावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Abdul Sattar Controversy: “हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा तीव्र निषेध करतो”; अमोल कोल्हेंची घणाघाती टीका

फिल्मी : Shivpratap Garudjhep Marathi Movie Review : 'शिवप्रताप गरुडझेप' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

सातारा : तामिळनाडू, पश्चिम बंगालमधून प्रकल्प सहज बाहेर गेले असते?, अमोल कोल्हेंनी केला सवाल; म्हणाले..

राष्ट्रीय : NCP खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट