शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : मी काल जे सांगितलं ते फायनल; शिरूर दौऱ्यात अजित पवारांचा पुन्हा कोल्हेंना इशारा

पिंपरी -चिंचवड : मी जे बोलतो ते करतोच, अमोल कोल्हेंचा पराभव करणारच- अजित पवार

पुणे : दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल

महाराष्ट्र : अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले... 

पुणे : ५ वर्षात त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं; अजित दादांची कोल्हेंवर नाव न घेता टीका

पुणे : खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे निलंबनाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादीचे आंदोलन

महाराष्ट्र : “हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे”; सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर शरद पवार संतापले

नागपूर : 'मला विश्वास आहे अमोल कोल्हेंना बोलायला लावलं असेल'; अजित पवार गटातील आमदाराचा आरोप

नवी मुंबई : प्रत्येक उद्योग गुजरातला  कसा नेता येईल,यासाठीच पंतप्रधान प्रयत्नशील - शरद पवार  

पिंपरी -चिंचवड : प्रशासनाने न जुमानल्यास मोशीचा प्रश्न संसदेत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका; डॉ अमोल कोल्हे यांची टीका