शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

महाराष्ट्र : केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ही कधीतरी एकत्र येतील का रं..; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली

पुणे : 'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

मुंबई : बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही

पुणे : जवळपास 200 MLA, दोन DCM, एक CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला

पुणे : शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड

मुंबई : अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

राष्ट्रीय : 'जो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो'; अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला इशारा

पुणे : शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले