शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : 2020 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले असते तर यूक्रेन युद्ध झाले नसते, त्यांचा विजय...! पुतिन यांचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय : यूएस देणार एआय शक्ती, आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी; बायडेन यांच्या कार्यकाळातील धाेरण रद्द

आंतरराष्ट्रीय : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक; अमेरिकेच्या ऑफरवर क्रेमलिन यांचे विधान आले

फॅक्ट चेक : ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातून एस जयशंकर यांना बाजूला ठेवल्याचा दावा खोटा; जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी 'शब्द' फिरवला; चीनशी जवळीक, भारताशी दुरावा, अमेरिकेचा नवा डाव?

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प कोणाचेच होऊ शकत नाहीत, अमेरिकेसाठी तालिबानविरोधात १६०० अफगाण योद्धे लढले, आता पाकमध्येच अडकले

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प ॲक्शनमोडवर! राष्ट्राध्यक्ष होताच ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक; एका दहशतवाद्यालाही केले डिपोर्ट

आंतरराष्ट्रीय : किम जोंग ऊन बुद्धिमान आणि हुशार...; डोनाल्ड ट्रम्प यांनी हुकूमशहाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली

व्यापार : अमेरिकेत बनवा किंवा जास्त टॅक्स द्या... ट्रम्प यांनी वाढवलं चीनचं टेन्शन, भारतावर काय परिणाम?

व्यापार : सौदीने तेलाच्या किंमती कमी कराव्यात; सर्वांनी व्याजदर कपात करावी; ट्रम्प यांची दावोसमध्ये मागणी