शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका? १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली, मस्क यांच्या डॉजची माहिती

राष्ट्रीय : अमेरिकेने पुन्हा हाता-पायात बेड्या घालून पाठविले, शिखांच्या पगड्या उतरविल्या; ११६ जणांना घेऊन लष्करी विमान उतरले

राष्ट्रीय : अमेरिकेतून बाहेर काढलेले ११९ भारतीय आज देशात परतणार; अमृतसरला विमान उतरवण्यावरुन वाद

व्यापार : टॅरिफ वॉरदरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय; अमेरिकन व्हिस्कीवरील ५०% टॅक्स केला कमी

राष्ट्रीय : चिनी वर्चस्वाला शह देणार! अमेरिकेसोबत व्यापारवाढीची संधी; अंतराळ सहकार्य वाढवणार

आंतरराष्ट्रीय : प्रिन्स हॅरीचे भविष्य ट्रम्प यांच्यावर अवलंबून; अमेरिकेत बेकायदा वास्तव्य, व्हिसा नाही

संपादकीय : शब्दांचे खेळ! त्यांनी मांडलेले समीकरण प्रत्यक्षात आणायला सोपे खचीतच नसेल

आंतरराष्ट्रीय : मोदी-ट्रम्प यांचे दुप्पट व्यापाराचे लक्ष्य; २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणार  

राष्ट्रीय : 'मिशन 500'! 2030 पर्यंत मालामाल होणार भारत! मोदी-ट्रंप बैठकीनंतर करण्यात आली मोठी घोषणा

राष्ट्रीय : भारताची ताकद वाढणार, PM मोदी अन् ट्रम्प यांच्यातील डीलने शशी थरूर खुश! राहुल गांधींचा मात्र वेगळाच सूर