शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
  • किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
  • नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : Video: इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीवर 'असा' केला हल्ला; अमेरिकेकडून पहिला व्हिडीओ जारी

आंतरराष्ट्रीय : ‘इसिस’मधील फितुरानेच दिला बगदादीचा ठावठिकाणा; गुप्तहेरांकडूनही होती माहिती

आंतरराष्ट्रीय : बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

आंतरराष्ट्रीय : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती 

आंतरराष्ट्रीय : बगदादीला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'त्या' कुत्र्याचा फोटो डोनाल्ड ट्रम्पकडून ट्विट

राष्ट्रीय : मोस्ट वाँटेड बगदादी होता तरी कोण?

आंतरराष्ट्रीय : आयसिसचा म्होरक्या बगदादी ठार?; ट्रम्प यांच्या ट्विटनं चर्चेला उधाण

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्या नापसंत दैनिकांवर सरकारचा बहिष्कार; दोन दैनिकांवर उगवला सूड

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची मागणी; शपथेचे उल्लंघन केल्याचा ठपका

आंतरराष्ट्रीय : मर्यादा ओलांडल्यास तुमच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून फेकू; डोनाल्ड ट्रम्प यांची तुर्कीला धमकी