शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, सभा सुरु असताना गोळीबार; कानाच्या २ सेंटीमीटरवरुन गोळी गेली!

आंतरराष्ट्रीय : 'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...

आंतरराष्ट्रीय : राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो, जो बायडन यांनी ठणकावले  

आंतरराष्ट्रीय : जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

संपादकीय : उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू

आंतरराष्ट्रीय : तुम्ही खोटारडे अन् इतिहासातील सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्ष: बायडेन- ट्रम्प यांच्यात ‘तू-तू, मैं-मैं

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने ठरवले दोषी! अडल्ट स्टारला पैसे दिल्याप्रकरणी ३४ आरोप झाले सिद्ध

संपादकीय : अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

फिल्मी : डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोपिकवरुन वाद! Ex पत्नीवर बलात्कार ते अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक गोष्टींचा उलगडा

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प आणि पोर्न स्टार ‘हनीबंच’ यांचा किस्सा