शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

सखी : ट्रम्पच्या डिनर पार्टीत नीता अंबानींच्या 'या' साडीची प्रचंड चर्चा, साडी विणायला लागले १९०० तास...

कोल्हापूर : अमेरिकेतील अनिवासी भारतीयांना डोनाल्ड ट्रम्पचा धक्का, ग्रीन कार्डच्या स्वप्नांचा चक्काचूर; कोल्हापुरातील किती नागरिक..वाचा

व्यापार : १५ दिवसांत ५७००० कोटींना फोडणी... ट्रम्प यांच्या येण्यानं आणखी नुकसान होणार, गुंतवणूकदारांनी काय करावं?

व्यापार : ट्रम्प यांची 'या' क्षेत्रात ४३ लाख कोटींची गुंतवणूक; तुमच्या मोबाईलपासून फ्लाइटपर्यंत सर्व काही बदलणार?

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं हवा काढली, युनुस सरकारची झोप उडाली; चालले होते भारताशी पंगा घ्यायला! 

संपादकीय : आजता अग्रलेख: ‘हे’ सांगणारे डोनाल्ड ट्रम्प कोण?

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचे धक्कातंत्र, पॅरिस करारातून घेतली माघार; डब्ल्यूएचओमधून पडले बाहेर; बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णय २४ तासांतच फिरवले

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरला कार्यकारी आदेशाचा अधिकार; रद्द केले बायडेन सरकारचे 78 निर्णय

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती...

सखी : मेलानिया ट्रंपच्य हॅटची जगभरात ऑनलाइन चर्चा, त्या हॅटमध्ये ‘असं’ खास काय आहे? -वाचा..