शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

व्यापार : सेन्सेक्स-निफ्टी अचानक १% का घसरला? बाजारातील घसरणीचे 'हे' आहे सर्वात मोठे कारण

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID च्या २००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; हजारोंना सक्तीच्या रजेवर पाठविले

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या टायफॉन लाँचर्सची दहशत; चीननं बाह्या सरसावल्या, उचललं उचललं मोठं पाऊल

व्यापार : भारत असो की चीन कोणालाच सोडणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इशारा

आंतरराष्ट्रीय : 'मोदी, मेलोनी आणि ट्रम्प एकत्र येतात तेव्हा...', जॉर्जिया मेलोनींचा डाव्यांवर जोरदार हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय : इलॉन मस्क यांच्या एका आदेशाने अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ; काय आहे प्रकार?

आंतरराष्ट्रीय : एलॉन मस्क यांच्या मुलाने नाकात बोट घातलं अन्...; 'त्या' कृतीनंतर ट्रम्प यांनी बदलला १४५ वर्षे जुना टेबल

आंतरराष्ट्रीय : 'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

आंतरराष्ट्रीय : तिसरे महायुद्ध फार दूर नाही, ते रोखण्यास मी सक्षम : ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ, FBI च्या संचालक पदाची सूत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती