शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

व्यापार : स्मार्टफोन, फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारताकडे मोठी संधी

आंतरराष्ट्रीय : 'अमेरिकेत जात असाल, तर विचार करून जा'; 'टॅरिफ वॉर'नंतर चीनने आपल्या नागरिकांना केलं सावध

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा जगभरातील देशांना जोरदार धक्का, भारतावरही लागू केला जबर टॅरिफ, वर म्हणतात...  

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने चीनवर लादला तब्बल १०४ टक्के टॅरिफ; आजपासूनच लागू होणार: नियोजित बैठका थांबवल्या

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावार काय परिणाम होणार? गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले

व्यापार : ट्रम्प यांनी भरली गुंतवणूकदारांची झोळी, अमेरिकन बाजारात रेकॉर्ड ब्रेकिंग तेजी; भारताला मिळणार नाही फायदा, पाहा का?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय : अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा

तंत्रज्ञान : ट्रम्प इफेक्ट! पाकिस्तानी आयफोन घेताना रडणार; किडनीच काय घरदार विकले तरी...

आंतरराष्ट्रीय : ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ