शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

मुंबई : उशिरा का होईना अमेरिकेला विषाची परीक्षा झालीय, पाकिस्तान दगाबाज देश असल्याचे जाहीर - उद्धव ठाकरे

आंतरराष्ट्रीय : नव्या वर्षात अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार दणका, 1628 कोटी रुपयांची रोखली मदत

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर घाबरलेल्या पाकचा हाफिज सईदला दणका, जमात-उद-दावाच्या फंडिंगवर आणली बंदी 

आंतरराष्ट्रीय : आता बस्स झाले! पश्चात्ताप; पाकला ट्रम्प यांचा सज्जड दम

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानला मदत करणं हा मूर्खपणा, अमेरिकेनं व्यक्त केली खंत

आंतरराष्ट्रीय : उत्तर कोरिया अण्वस्त्र संपन्न देश, अणुबॉम्बचे बटण माझ्या हाती, किम जोंग उनचा अमेरिकेला इशारा 

आंतरराष्ट्रीय : यूएनमधील पराभवानंतर अमेरिका मदत बंद करेल?

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्पना झटका ! जेरुसलेमच्या मुद्यावरुन भारताचे UNमध्ये अमेरिकेविरोधात मतदान 

महाराष्ट्र : जेरुसलेमचा मुद्दा पेटण्याची चिन्हे; अमेरिका, इस्त्रायली वस्तूंवर मुस्लीम समाजाचा बहिष्कार; आज मुंबईत बैठक

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती