शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : टिकटॉक विक्रीतील मोठा हिस्सा अमेरिकेत यायला हवा : ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी 

आंतरराष्ट्रीय : कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : ...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी

आंतरराष्ट्रीय : युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ

राष्ट्रीय : CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!

आंतरराष्ट्रीय : खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

आंतरराष्ट्रीय : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती