पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Dhanteras 2022: आपल्या परंपरेने यमराजाच्या पूजेचेही महत्त्व पटवून दिले आहे. जेणेकरून मृत्यूचे भय मनातून नष्ट व्हावे अशी शास्त्रसंकल्पना आहे. सविस्तर वाचा! ...
Diwali 2022:ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी व्यक्ती, समाज,राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय रहात नाही. म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा! ...
Laxmi Puja Diwali 20222: दिवाळीच्या दिव्यांनी आपलेही आयुष्य उजळून निघावे आणि अकाली मृत्यूचे भय टळावे म्हणून लक्ष्मी पूजेच्या दिवशी पुढील मंत्र आठवणीने म्हणा. ...