शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Read more

फिल्मी : 'सुभेदार' चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करा, उत्तराखंडच्या चाहत्याची मागणी; दिग्पाल लांजेकर म्हणाले...

फिल्मी : 'मराठी माणसाकडे स्वाभिमान नाही' ; दिग्पाल लांजेकरांनी व्यक्त केली खंत

फिल्मी : 'सुभेदार' सिनेमाचं 'आले मराठे आले मराठे' गाणं पाच मिनिटात लिहिलं, दिग्पाल लांजेकरांची कमाल

फिल्मी : 'आधी लगीन कोंढाण्याचं…', 'सुभेदार' चित्रपट 'या' दिवशी भेटीला

फिल्मी : दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट बदलली, लोकाग्रहास्तव २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी होणार रिलीज

फिल्मी : 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..', ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहिली झलक

फिल्मी : दिग्पाल लांजेकरांनी राखला महाराजांप्रतीचा आदर; शिवरायांच्या मावळ्यासाठी दिला मदतीचा हात

फिल्मी : Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : 'पावनखिंड' सिनेमाची होती ऑफर, दाढी मिशीही वाढवली पण...विराजसने केला खुलासा

फिल्मी : पावनखिंड फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान, म्हणाला-अनेक अडचणीतून मार्ग काढताना...