शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.

Read more

फिल्मी : 'जंगजौहर'च्या नावात झाला बदल 'पावनखिंड' नावाने प्रदर्शनासाठी सज्ज

फिल्मी : 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर पुन्हा दिग्पाल लांजेकरने उचलले शिवधनुष्य, लवकरच घेऊन येणार 'शेर शिवराज है'

फिल्मी : चिन्मयचे चंद्र आणि चंद्रमुखी एकत्र | Chinmay Mandlekar | Digpal Lanjekar | Lokmat CNX Filmy

फिल्मी : ते फक्त ६०० होते..... जंगजौहर सिनेमाचा नवीन लूक आला समोर, सिनेमातून उलडगणार बलिदानाची कथा

फिल्मी : कोरोनाच्या संकटात 'फर्जंद' फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घरोघरी जाऊन करतोय जनसेवा, पहा हा व्हिडिओ 

फिल्मी : ‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त!

छत्रपती संभाजीनगर : इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

फिल्मी : ‘मास’ ची पातळी उंचावण्याची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शकाची : दिग्पाल लांजेकर 

फिल्मी : 'फत्तेशिकस्त' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरची आणखीन एक कलाकृती रसिकांच्या भेटीला