शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी

मुंबई : Santosh Deshmukh Case : '... मी त्या दिवशी जाऊन संतोष देशमुखांपुढे डोकं टेकेन'; अंजली दमानियांचा निर्धार

महाराष्ट्र : मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यांनी दिलाय त्यांचे...

बीड : संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल; परळी वगळता बीड जिल्ह्यात कडकडीत बंद

फिल्मी : विकृतीची परिसीमा आहे ही..; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ

महाराष्ट्र : Dhananjay Munde Resign: राजीनाम्यामागचं खरं कारण निघालं भलतंच; धनंजय मुंडे काय म्हणताहेत बघा!

महाराष्ट्र : 'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

महाराष्ट्र : Aaditya Thackeray: हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

फिल्मी : मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे...; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : ...तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांनी घेतले फडणवीस, अमित शाह यांचे नाव