शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : बीडमध्ये वातावरण तापलेलं असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

बीड : 'मला वेदना असह्य होतायत, आता मीच एकाएकाला मारून येते', संतोष देशमुखांच्या पत्नीचा टाहो

बीड : सरेंडर व्हायचं की नाही, यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या 'आका'त द्वंद सुरू; सुरेश धस यांचा दावा

बीड : वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या...

मुंबई : मोठी बातमी: सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा?

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास, रस्त्यावर उतरू'; बबनराव तायवाडे यांचा इशारा

मुंबई : Prajakta Mali Suresh Dhas: प्राजक्ता माळीने घेतली मुख्यंमत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?

महाराष्ट्र : काल पाहवलं नाही; प्राजक्ता माळीबद्दलच्या आमदार धसांच्या विधानावर पंकजा मुंडेंचा संताप

महाराष्ट्र : “गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

फिल्मी : Gautami Patil : आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन