शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

फिल्मी : ‘आसूड’ चित्रपटात झळकणार प्रसिद्ध राजकीय नेते

सोलापूर : करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणं :सेनेच्या समारंभात विजयदादा; बबनदादांचंही सहकार्य नाही,  संजयमामांची तर वेगळीच टीम.. सांगा, आम्ही काय करायचं ?

अहिल्यानगर : भाजपा सरकारमध्ये शेतक-यांचा कैवारी असलेला एकही मंत्री नाही - धनजंय मुंडे

कोल्हापूर : भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे

मुंबई : धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा

जालना : राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य

जालना : मोदींना शेतकरीच घराचा रस्ता दाखवतील : धनंजय मुंडे 

महाराष्ट्र : धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं राजकारण करू पाहतायत - प्रकाश महाजन

राष्ट्रीय : गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे

मुंबई : विमानतळाशेजारील भूखंड बिल्डरांना आंदण - मुंडे