शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : 'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

क्राइम : ... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या 

मुंबई : धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

क्राइम : Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

मुंबई : 'ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती'

बीड : बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव

महाराष्ट्र : आपल्याला भाजप सरकारचा नाही तर एका मंत्र्याचा त्रास होता - डॉ. लहाने

मुंबई : 'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

राजकारण : धनंजय मुंडे व ‘ती’च्यामधील वाद मध्यस्थ सोडविणार; दोघांनीही वकिलांमार्फत दाखल केले संमतिपत्र

महाराष्ट्र : बीडमध्ये असं झालं धनंजय मुंडेंचं स्वागत | Dhananjay Munde Welcome In Beed | Maharashtra News