शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

महाराष्ट्र : न्याय मागतो, भीक नाही; करुणा धनंजय मुंडेंचं पूजा चव्हाण प्रकरणावरून 'शक्ती'प्रदर्शन

पुणे : आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? अजित पवारांचा टोला

मुंबई : Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण

मुंबई : Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Dhananjay Mundeच्या मौनावर Pankaja Munde यांनी बोट ठेवलं? | Pooja Chavan Suicide | Maharashtra

पुणे : Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा 

बीड : वैद्यनाथ मंदिर परिसराचा १३३ कोटींचा विकास आराखडा मंजूर

महाराष्ट्र : फुलांची उधळण करीत मुंडे बहिण भाऊ एकत्र | Pakaja Munde & Dhananjay Munde In Beed | Maharashtra News

महाराष्ट्र : धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांची सावध भूमिका | Ajit Pawar | Dhananjay Munde Case | Maharashtra News