शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : अमल यांच्या निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध

कोल्हापूर : महाडिक-फडणवीस भेटीची जिल्हाभर चर्चा

कोल्हापूर : धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर? : मुख्यमंत्र्यांना भेटले

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : कोल्हापुरात भगवी लाट, दोन्ही जागा शिवसेनेकडे :- ठाकरे यांचे स्वप्न साकार

राजकारण : मंडलिक यांचे राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान, काँग्रेसच्या सतेज पाटील यांचे बंड

कोल्हापूर : Lok Sabha Election 2019 : धनंजय महाडिक यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल

महाराष्ट्र : आपलं ठरलंय...बंटीच्या भूमिकेने मुन्ना घायाळ!

कोल्हापूर : Lok Sabha Election 2019 : राजू शेट्टी उद्या, तर महाडिक सोमवारी अर्ज दाखल करणार

कोल्हापूर : Lok Sabha Election 2019 :  भाजपवर मुलं दत्तक घेण्याची वेळ : जयंत पाटील यांची टीका

कोल्हापूर : चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य