शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : मनोरंजनाचा वार, 'मन उडू उडू झालं' ते 'किचन कल्लाकार' या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड

फिल्मी : डिंपलवर होणार जीवघेणा हल्ला; देवीसिंग काढणार त्याच्या मार्गातील काटा?

फिल्मी : TRPच्या शर्यतीत या मालिकेनं मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'देवमाणूस २'मधील डिंपलच्या पार्लरमधली पिंकी आली चर्चेत, ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

फिल्मी : देवमाणूस 2: सलोनीच्या खुनाचं सत्य होणार उघड; डॉक्टरांना रंगेहात पकडणार डिंपल?

फिल्मी : ‘देवमाणूस 2’ मालिकेतील कलाकारांची खरी नावं तुम्हाला ठाऊक आहेत का?

फिल्मी : 'बिग बॉस'नंतर सोनाली पाटील 'देवमाणसू 2' मध्ये?; अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : नटवर सिंगची भूमिका साकारणं सोपं नव्हतं; भूमिकेला न्याय देण्यासाठी किरण गायकवाडची कसरत

फिल्मी : 'देवमाणूस 2' मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; 'लागिर झालं जी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'देवमाणूस' आणि 'रात्रीस खेळ चाले ३' चे आवडत्या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड