शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : Devmanus 2 : अखेर डॉक्टरचा खेळ संपणार, ‘देवमाणूस 2’ बंद होणार; ‘ही’ नवी मालिका येणार?

फिल्मी : मराठमोळ्या श्वेता शिंदेचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, एकदा वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी!

फिल्मी : Devmanus 2 Promo : बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!!

फिल्मी : Tejaswini Lonari : ‘देवमाणूस 2’मधील आमदार मॅडम खऱ्या आयुष्यात आहेत भलत्याच ग्लॅमरस, पाहा किलर फोटो

फिल्मी : Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये नवा ट्विस्ट, जामकरांची बायको बनून येतेय ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री 

फिल्मी : 'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट?

फिल्मी : Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये होणार ACP दिव्या सिंगची एन्ट्री? वाचा काय आहे सत्य

फिल्मी : हाच का तो? देवमाणूसमधील डॉ. अजित कुमार, अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

फिल्मी : 'देवमाणूस' मालिकेत अजित कुमाराला धडा शिकवणाऱ्या मार्तंडला व्हायचे होते IPS, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

फिल्मी : 'देवमाणूस' मालिकेत आता या अभिनेत्री एंट्री, साकारतेय आमदार बाईंची भूमिका; जाणून घ्या तिच्याविषयी