शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : मालिका संपल्यानंतर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड सध्या काय करतोय?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Devmanus : “मी खरंच माफी मागतो सर्वांची…”; ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकार म्हणाला सॉरी, पण का?

फिल्मी : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा

फिल्मी : देवमाणूस पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रंगलीय चर्चा

फिल्मी : Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

फिल्मी : 'देवमाणूस' मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ढसाढसा रडले कलाकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा...', 'देवमाणूस' किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Devmanus 2: बज्यानं शेअर केला ‘तो’ शेवटचा सीन, भावुक झाला अभिनेता

फिल्मी : Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'दुश्मन' खऱ्या आयुष्यात आहेत खास मित्र, जाणून घ्या कोण?!