शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'देवमाणूस' आणि 'रात्रीस खेळ चाले ३' चे आवडत्या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड

फिल्मी : 'देवमाणूस २' मालिकेतील ही फॉरेनर अभिनेत्री आहे तरी कोण?, जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : 'लागीर झालं जी' मालिकेतला भैयासाहेब कसा बनला 'देवमाणूस',जाणून घ्या Kiran Gaikwad बद्दल माहीती नसलेल्या गोष्टी

फिल्मी : 'देवमाणूस २' मालिकेतील सलोनीला ओळखलंत का? जाणून घ्या तिच्याबद्दल