शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं 'असं' वक्तव्य : अजित पवार

नागपूर : 'राज्य सरकारने टॅक्स कमी करुन पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणावेत'

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचंही 'India Together' ट्विट, नवा भारत घडतोय

राजकारण : “शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

जळगाव : 'पुन्हा येईन'चा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी थेट बैठकीतच देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली

मुंबई : ...तर उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?; कोळसे-पाटलांचा फडणवीसांना सवाल

राजकारण : हिंदू रस्त्यावर पडले आहेत का? Devendra Fadnavis On Sharjeel Usmani | Elgar Parishad |Hindu Community

राजकारण : मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही; भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई : शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडं सोपवा, नितेश राणेंनी दिला दम

महाराष्ट्र : आपल्याला भाजप सरकारचा नाही तर एका मंत्र्याचा त्रास होता - डॉ. लहाने