शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : चौकशी समितीवरून कलगीतुरा, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

राजकारण : खडसेंची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी अंतर्गत झाली होती; गृहमंत्र्यांच्या चौकशीवरुन फडणवीस-आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे स्मारक भुमिपूजन, आमंत्रणावरुन वाद | Bhoomi-Poojan of Balasaheb Thackeray Memorial

राजकारण : चांदीवाल चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

संपादकीय : ...म्हणून संजय राऊत पुन्हा झाले शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; जाणून घ्या, उद्धव ठाकरेंचं राज'कारण'

राजकारण : सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं

राजकारण : “बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

राजकारण : दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

राजकारण : Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीनं शब्द पाळला, भाजपनं 'अभ्यास' केला; पंढरपुरात कोणाची सरशी?