शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

क्रिकेट : माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश- सूत्र

मुंबई : सायबर गुन्हे रोखण्यास मुंबई पोलिस सक्षम; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल

नाशिक : फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ

नाशिक : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांच्या राज्यकारभाराला औरंगजेबाची उपमा

पुणे : ...असे नेतृत्व स्वतः मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही : देवेंद्र फडणवीस

पुणे : स्टार्टअप्सना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी राज्य सरकार संधी देणार : देवेंद्र फडणवीस

पुणे : '...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री, पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच; खासदार धैर्यशील मानेंचं विधान