शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : “विरोधकांप्रमाणे घाम फुटलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली फिरकी, नेमके काय घडले?

महाराष्ट्र : शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ?

मुंबई : मारहाणीबाबत संजय गायकवाडांची चौकशी होणार की नाही? CM फडणवीस म्हणाले, “पोलीस योग्य ते करतील”

महाराष्ट्र : बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक अखेर मंजूर; नक्षली विचारांचा प्रचार, प्रसाराला बसणार लगाम

मुंबई : जनसुरक्षा विधेयक एकमताने मंजूर; नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी मोठा निर्णय

मुंबई : तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला

महाराष्ट्र : जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर

महाराष्ट्र : Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन

पुणे : हिंजवडीतील वाहतूक कोंडीबाबत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण