शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

ऑटो : अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...

बीड : बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचा तपास संथ; विधानसभेतील बैठकीत मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज

मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

नागपूर : जनसुरक्षा कायद्याला विरोध म्हणजे एकाप्रकारे जहाल डाव्यांचेच समर्थन

मुंबई : मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पुणे : जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुणे : भाजप क्षमता बघून संधी देणारा पक्ष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा...; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस