शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही लोक शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय

मुंबई : राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...; अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती

नागपूर : देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या...

नागपूर : ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री थिएटरमध्ये; भाजपसाठी विशेष शोचे आयोजन

महाराष्ट्र : ‘द केरल स्टोरी’बाबत जितेंद्र आव्हाडांचे विधान; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “...तर कारवाई करणार” 

अमरावती : सिबिल स्कोअर मागितल्यास बँकांविरुद्ध फौजदारी, देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश 

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिल जयसिंगानीच्या घराची ईडी कडून झाडाझडती

मुंबई : स्वयंपुनर्विकास इच्छुक सोसायट्यांना दिलासा! व्यवस्था उभारण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करण्याचे कारण नाही”; अजितदादांनी सुनावले

सातारा : ..अन् निघाले कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारवर डागली तोफ