शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार 

पुणे : मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले!

मुंबई : Corona In Maharashtra: राज्यात नव्याने कोविड टास्क फोर्स स्थापन होणार; शिंदे-फडणवीसांचा निर्णय, कोरोनाचा घेतला आढावा

नागपूर : राज्यावर साडेसहा लाख कोटींचे कर्ज, मात्र दिवाळखोरीची स्थिती नाही; उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती 

नागपूर : वाढवण बंदरामुळे गुजरातचे महत्त्व कमी होणार, राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : Maharashtra Winter Session: मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांना अपशब्द, जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

मुंबई : Maharashtra Winter Session: जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करणार?; सत्ताधाऱ्यांची बैठक सुरू

महाराष्ट्र : Aditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : Maharashtra Winter Session: फोनटॅपिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी

महाराष्ट्र : ...त्यामुळे सरकारविषयी वाईट प्रतिमा निर्माण होतेय; गोपीचंद पडळकरांचं फडणवीसांना पत्र