शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करेल

महाराष्ट्र : Sushma Andhare : महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने...; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

मुंबई : पत्रकाराच्या मृत्यूची एसआयटी चौकशी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश

नाशिक : आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

महाराष्ट्र : फडणवीसच नव्हे, तर अन्य भाजप नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र; भाजप कार्यकारिणीत मविआवर हल्लाबोल

यवतमाळ : पोहरादेवी येथे उद्या सेवाध्वज स्थापना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

मुंबई : PM Modi Mumbai Visit : 'मी तुमच्याच कुटुंबातील सदस्य', PM नरेंद्र मोदींची दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हजेरी

पुणे : आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

गोंदिया : समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया-गडचिरोलीपर्यंत होणार, मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा

ठाणे : मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर; देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन दिल्या शुभेच्छा