शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : राम एकवचनी होते, देवाभाऊंना विसर पडला अन् 'पहाटं-दुपारी' लव्ह मॅरेज केलं

पुणे : राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

नागपूर : देवेंद्र फडणवीसांचे कारसेवेतील पुराव्याचे ते छायाचित्र ‘लोकमत समाचार’ चे

नागपूर : राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा ‘राम’हलवा; फडणवीसांनी टाकला शिधा

महाराष्ट्र : मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल, म्हणाले...

नागपूर : 'ही' तर भारताच्या नव्या अस्मितेची सुरुवात - देवेंद्र फडणवीस

मुंबई : फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार

महाराष्ट्र : मी मुर्खांना उत्तर देत नाही, पण...; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

पुणे : प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं गाणं येणार; अमृता फडणवीस यांची माहिती

मुंबई : फडणवीसांनी ट्विट केलेला फोटो अयोध्येचा नाही; कार सेवेच्या फोटोवरुन संजय राऊतांचा सवाल