शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : अभिमानाचा क्षण! जलसंधारणात देशात महाराष्ट्र अव्वल; CM शिंदे म्हणाले, “महायुती सरकारने...” 

पुणे : आताचे सरकार नशा केलेले, फडणवीस हे त्यांचे सरदार; संजय राऊतांची घणाघाती टीका

महाराष्ट्र : आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

नागपूर : ‘भावी मुख्यमंत्र्यां’चे ‘ते’ पोस्टर अन् फडणवीसांचे खडे बोल

मुंबई : रिफायनरीवरून भडका, बड्या नेत्यांमध्ये जुंपली; ठाकरे-फडणवीस सामना

नवी मुंबई : राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : भावी मुख्यमंत्री म्हणून माझे बॅनर लागले असतील तर...; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

पुणे : विरोध म्हणून आता काय मी मारामारी करू; फडणवीसांचे नाव न घेता अजितदादांनी मांडली भूमिका

मुंबई : शाळा, दवाखाने, कार्यालये चालवा सौरऊर्जेवर; फडणवीसांचे आवाहन