शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

अमरावती : 'आमचा पराभव नवनीत राणा यांनी केला'; अमरावतीमधील भाजपाच्या २२ उमेदवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र

बीड : भाजपवाले मोठे कलाकार, त्यांनी शिंदें अन् अजितदादांचा काटा काढला!; जरांगेंचा भाजपला टोला

मुंबई : BMC Election Winners List 2026: २२७ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा-शिंदेसेना, ठाकरे बंधू किती जागांवर विजयी?

महाराष्ट्र : धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; २१ तारखेला मुंबईत करणार होते आंदोलन

मुंबई : ‘देवाच्या मनात असेल तर…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्र : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, नाना पटोलेंचं निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात भाजपच कारभारी; तब्बल ११९ जागेंवर कमळ फुलले, पहा १६५ विजयी उमेदवारांची नावे...

पुणे : PMC Election Results 2026: पुणेकरांनी अजित पवारांचा वादा नाकारला; निवडणुकीतील ५ निर्णायक मुद्दे, भाजपच्या व्हिजनला पसंती

संपादकीय : विजयाचा 'फडणवीस' ब्रँड; ठाकरेंची वाताहत आणि काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ