शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : Malegaon Factory Election Result: माळेगावच्या बिनविरोध निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला होता,मध्यस्थीचा प्रयत्न

नागपूर : कलम ३७० हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नव्हते

महाराष्ट्र : महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका

मुंबई : त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर...; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

महाराष्ट्र : फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि..., अंजली दमानियांचं सूचक ट्विट

महाराष्ट्र : हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुणे : भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका

महाराष्ट्र : खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

पुणे : भीमाशंकरचा विकास होणार; २८८ कोटींच्या निधीस मान्यता, तातडीने अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक