शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : केंद्र सरकारचीही मदत लवकरात लवकर आपत्तीग्रस्तांना मिळेल; भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”

नागपूर : विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन

महाराष्ट्र : “आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्र : मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!

नागपूर : शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी

महाराष्ट्र : प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली

महाराष्ट्र : ठाकरेंना हात जोडून विनंती की...! उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया

मुंबई : “भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार

महाराष्ट्र : आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला