शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

लोकमत शेती : अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा; थकीत व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कसा होणार लाभ?

मुंबई : BMC मध्ये सत्तेत येताच CM देवेंद्र फडणवीसांची 'मुंबई'ला मोठी भेट; अर्थसंकल्पात काय मिळाले?

महाराष्ट्र : Maharashtra Budget: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२६; पर्यटन क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली?

लोकमत शेती : यंदाच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी 'या' मोठ्या घोषणा, कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

महाराष्ट्र : अर्थसंकल्प दादांच्या स्मृतींना समर्पित करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत केल्या दोन मोठ्या घोषणा

व्यापार : शेतकरी, महिला आणि ग्रामीण विकासावर 'अर्थ'पूर्ण भर! फडणवीसांकडून बळीराजासाठी ५ मोठ्या घोषणा

लोकमत शेती : पंजाब व कर्नाटकच्या धर्तीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपयांची मदत देण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय : Latest Marathi News LIVE: सेमीफायनलमध्ये भारताने टॉस हरला, प्रथम फलंदाजी करणार, संघात बदल नाही!

महाराष्ट्र : धर्मांतरणविरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी; लवकरच सभागृहात मांडले जाणार...

मुंबई : हरवलेल्या महिला-मुलींच्या शोधासाठी स्पेशल स्क्वॉड; शोधदर ९७% करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान परिषदेत आश्वासन