शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

    Read more

    कोल्हापूर : विधानभवनात 'जनसुराज्य'चे कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई : एकनाथ शिंदे वाटच बघत आहेत; संजय गायकवाड मारहाण प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, CM च्या बदनामीसाठी...

    महाराष्ट्र : 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

    महाराष्ट्र : लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या

    मुंबई : कर्नाक पुलाला आता 'सिंदूर पूल' असे नाव! लोकार्पणाचा मुहूर्त ठरला, उद्या फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

    महाराष्ट्र : फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत, संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला

    बीड : परळीत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार; धनंजय मुंडेंच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

    महाराष्ट्र : जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा, जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध

    महाराष्ट्र : 'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

    अमरावती : मंत्रालयातील ५० पदांवरील घुसखोरी विधानसभेत गाजली : मुख्यमंत्री काय म्हणाले ?